दिशा पटानीने ब्राऊन शॉर्ट ड्रेस घालून केलं HOT फोटोशूट, फोटोतील अदा पाहून नेटकरी झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 12:44 PM2021-12-06T12:44:27+5:302021-12-06T12:44:27+5:30

बॉलिवूडमधील स्टायलिश अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

दिशा पटानीने सोशल मीडियावर शॉर्ट ब्राऊन ड्रेसमधलं फोटोशूट शेअर केलं आहे. (Photo Instagram)

फोटोंमधल्या दिशाच्या ग्लॅमरस अदा पाहून नेटकरी फिदा झाले आहेत. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये दिशाचा सर्वात सुंदर अभिनेत्रीमध्ये समावेश होतो. (Photo Instagram)

टायगर श्रॉफ सोबतच्या रिलेशनशीपमुळेही दिशा बऱ्याचदा चर्चेत येत असते. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये दिशाने एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून पदार्पण केले होते. (Photo Instagram)

२०१५ साली तेलगू सिनेमा लोफरमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. (Photo Instagram)