PHOTOS: इंटरनेटवर दिशा पटानीच्या बिकिनी फोटोंची चर्चा, समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 08:00 PM2021-02-03T20:00:00+5:302021-02-03T20:22:43+5:30

दिशा पटानीने सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर बिकिनीमधले फोटो शेअर केला आहे. (Photo Instagram)

दिशा पटानी ग्लॅमरस अंदाजात समुद्र किनारी मस्ती करताना दिसते आहे. (Photo Instagram)

दिशा पटानी नेहमी आपल्या ग्लॅमरस फोटोतून चाहत्यांना भुरळ पाडताना दिसते. (Photo Instagram)

दिशाला इन्स्टाग्रामवर 41 मिलियनहून अधिक फॉलोर्वस आहेत. (Photo Instagram)

दिशा पटानीचा जन्म १३ जून १९९३ ला देहरादूनमध्ये झाला होता. (Photo Instagram)

दिशा पटानीने २०१५ साली तेलगू सिनेमा लोफरमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये दिशाने एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून पदार्पण केले होते. (Photo Instagram)