'केजीएफ २'मधील अधीराच्या लेकीला पाहिलंत का?, शेअर केले ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 02:09 PM2022-06-29T14:09:13+5:302022-06-29T14:18:58+5:30

KGF 2 : 'केजीएफ २'मधील अधीराच्या खऱ्या लेकीच्या फोटोतील ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते हैराण झाले आहेत.

KGF 2 : 'केजीएफ २'मध्ये अधीरा या खलनायकाची भूमिका अभिनेता संजय दत्तने साकारली होती.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तने इंस्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)

त्रिशाला दत्तच्या फोटोतील ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते हैराण झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये, त्रिशाला सी-ग्रीन कलरचा स्लिप ड्रेस परिधान करून तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

त्रिशालाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हाय पोनीटेल आणि हाय हिल्स घातले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटो शेअर करत त्रिशलाने लिहिले की, "द प्लेफुल साइड ऑफ मी"। (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये त्रिशाला खूपच सुंदर दिसत असून चाहते त्यावर कमेंट करत तिचे कौतुक करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

त्रिशाला दत्त ही संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्माची मुलगी आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

त्रिशाला दत्त सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 5 लाख 90 हजार फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)