कियारा अडवाणीचा हा ढासू लूक पाहिलात का...?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 01:23 PM2020-03-19T13:23:26+5:302020-03-19T14:06:42+5:30

कियारा अडवाणी

कियाराला ''कबीर सिंग'' या चित्रपटानंतर खूप प्रसिद्धी मिळाली.

सध्या कियाराचा हा हटके लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

''गिल्टी '' हा कियाराचा आगामी चित्रपट असून या चित्रपटात कियारा एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

कियाराने क्रिकेटर ''एम.एस धोनीच्या बायोपिक''मध्ये धोनीच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

कियाराने ''फगली'' या चित्रपटातून बॉलिवू़डमध्ये डेब्यू केला होता.

आपल्या अभिनयाच्या जोरावर कियाराने बॉलिवूड इंडस्ट्रिमध्ये आपली चांगलीच ओळख बनवली आहे.

कियाराने ''लस्ट स्टोरीज'' या वेबसीरिजमध्ये देखील काम केले आहे.

कियारा एक उत्कृष्ट अभिनेत्री होण्याबरोबर फिटनेस फ्रिकसुद्धा आहे.

कियारा लवकरच ''लक्ष्मी बॉम्ब'', ''इंदू की जवानी'', ''भूल भुलैय्या २'', आणि ''शेरशाह'' यांसारख्या चित्रपटांत झळकणार आहे.