PHOTOS: बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी आहे इतक्या कोटींची मालकीण, मुंबई ते लॉस अँजेलिस आहेत आलिशान घरं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 11:39 AM2022-05-13T11:39:47+5:302022-05-13T19:14:03+5:30

सनी लिओनी आज आपला 41 वाढदिवस सेलिब्रेट करते आहे. 13 मे 1981 रोजी जन्मलेल्या सनीचे खरे नाव करणजीत कौर आहे.सनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. (Photo Instagram)

बिग बॉस 5 पासून सनी लिओननं एन्टरटन्मेंट वर्ल्डमध्ये प्रवेश केला.याच रिअॅलिटी शोमुळे ती प्रकाशझोतात आली होती. यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. (Photo Instagram)

सनीची एक मैत्रिण होती. ती डान्सर होती. तिनेच लोकप्रिय अ‍ॅडल्ट मॅगझिन ‘पेंट हॉऊस’च्या एका फोटोग्राफरशी सनीची भेट घालून दिली. ही भेट झाली आणि सनीने पॉर्न इंडस्ट्रीत आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. याच करिअरसाठी ती करणजीतची सनी लिओनी बनली. (Photo Instagram)

रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली सनी कोट्यावधीची मालकीण आहे.आलिशान आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन तिच्याकडे आहे.(Photo Instagram)

अमेरिकेत तिचा बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास ३० कोटी आहे. (Photo Instagram)

इंटरनेटवर ‘मोस्ट सर्च्ड पीपल’च्या यादीत स्थान मिळवणारी सनी सुमारे 82.20 कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे. तिच्याकडे अनेक महागड्या अलिशान गाड्या आहेत. (Photo Instagram)

एका चित्रपटासाठी सनी 4.5 कोटी रुपये घेते़ (Photo Instagram)

सनी लिओनीने मुंबईत तीन बेडरूमचं भव्य पेंटहाउस खरेदी केलं आहे. एका रिपोर्टनुसार, सनीच्या या घराची किंमत सुमारे 16 कोटी रुपये आहे. (Photo Instagram)

स्वीमिंग पूलसह इतर अनेक सुविधांवर काम सुरू आहे. आमचं घर हे पूर्ण सर्व्हिस अपार्टमेंट आहे. (Photo Instagram)

सनीने बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. (Photo Instagram)