दीपिका पादुकोणने ब्लॅक ड्रेसमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट, पाहा तिचा स्टायलिश अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 07:07 PM2021-12-03T19:07:43+5:302021-12-03T19:07:43+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह राहणारी अभिनेत्री आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच दीपिका पादुकोणने ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये दीपिका पादुकोण ब्लॅक लूकमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोशूटमध्ये दीपिका ब्लॅक रंगाच्या साडीत आणि ब्लॅकलेस ब्लाउजमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

लवकरच दीपिका ८३ सिनेमात क्रिकेटर कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

८३ सिनेमा २४ डिसेंबरला रिलीज होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर दीपिका पादुकोणचे ६२. ८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)