Photos : सेलिब्रिटींचे हॉट ‘कॅलेंडर फोटोशूट’; कियारा पुन्हा एकदा झाली टॉपलेस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 05:13 PM2021-06-20T17:13:28+5:302021-06-20T17:53:24+5:30

Dabboo Ratnani Calendar 2021 : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी याच्या कॅलेंडरची चर्चा सध्या जोरात आहे. होय, त्याच्या या कॅलेंडरसाठी तारा सुतारियापासून अभिषेक बच्चनसह अनेक सेलिब्रिटींनी फोटोशूट केले आहे. त्याची एक झलक...

अभिनेत्री तारा सुतारिया डब्बूच्या कॅलेंडरवर पहिल्यांदा झळकणार आहे. पांढरा शर्ट आणि लॉन्ग बूटमध्ये तिने ग्लॅमरस पोज दिल्या आहेत.

साऊथ सुपर सेन्सेशन विजय देवरकोंडा यालाही डब्बूच्या कॅलेंडरवर जागा मिळाली आहे.

बेबी डॉल सनी लिओनी ही सुद्धा या कॅलेंडरवर दिसणार आहे. सनीने मोठ्या हॅटने स्वत:ला कव्हर केले आहे.

सैफ अली खानने डब्बूच्या कॅलेंडरसाठी अशी स्टायलिश पोज दिली.

आलिया भटचा तर जवाब नाही. तिने डब्बूच्या कॅलेंडरसाठी ग्लॅमरस पोज दिली आहे.

कियारा अडवाणी यापूर्वीच्या कॅलेंडरमध्ये पानाआड लपलेल्या पोजमध्ये दिसली होती. यावेळी ती वाळूवर पहुडलेली दिसतेय.

डब्बूच्या कॅलेंडरवर विद्याचा स्टायलिश अवतार दिसणार आहे. ब्लॅक प्रिंटेड साईड स्लिट गाऊनमध्ये तिने ग्लॅमरस पोज दिल्या आहेत.

अभिनेता विकी कौशल हा सुद्धा डब्बूच्या कॅलेंडरवर झळकणार आहे.

अभिषेक बच्चननेही डब्बूच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे.