Corona Virus: 'जनता कर्फ्यू' चे बॉलीवुड सेलेब्स ने केले अशाप्रकारे स्वागत, पाहा काय म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 07:00 AM2020-03-21T07:00:00+5:302020-03-21T07:00:00+5:30

भारतातही हा व्हायरस वेगाने फोफावत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पंतप्रधानांचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी विनंती केली आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, "मी 22 मार्च रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 9 या वेळेत जनता कर्फ्यूचे समर्थन करतो.

अनुपम खेर यांनी लिहीले की, आपत्तीच्या काळात केवळ देशच नाही तर संपूर्ण जगाला आपल्यासारख्या नेत्याची नितांत गरज आहे. आम्ही सर्वजण एकत्रित आपले कर्तव्य बजावू."

सेलिब्रेटींनीही पीएम मोदी यांनी केलेल्या सुचनेचे जाहीर स्वागत केले आहे.

अक्षय कुमारने म्हटले की,तुमच्या निर्णयात्मक विचार आणि निर्णयांबद्दल खूप खूप धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. अशा आपत्तीच्या काळात केवळ देशच नाही तर संपूर्ण जगाला आपल्यासारख्या नेत्याची नितांत गरज आहे.

संध्याकाळी 5 वाजता टाळ्या वाजवून, थाळी वाजवून, घंटा नाद करुन एकमेकांविषयी आभार व्यक्त करा आणि या विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी एकजुट व्हा.

कोरोनाला लढा देण्यासाठी चौदा तासांत कोणत्याही व्यक्तीने आपले घर सोडू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

रविवार 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत देशात जनता कर्फ्यु लागू करुन नागरिकांनी जगाला एकजुटीचा संदेश द्यावा, असे आवाहनही मोदींनी केले आहे.

एकमेकांविषयी आभार व्यक्त करा आणि या विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी एकजुट व्हा.

सेलिब्रेटींनीही पीएम मोदी यांनी केलेल्या सुचनेचे जाहीर स्वागत केले आहे.

संध्याकाळी 5 वाजता टाळ्या वाजवून, थाळी वाजवून, घंटा नाद करुन एकमेकांविषयी आभार व्यक्त करा आणि या विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी एकजुट व्हा.