'छोरी' फेम अभिनेत्री नुसरत भरूचा कट स्लीव ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 03:59 PM2021-11-29T15:59:39+5:302021-11-29T15:59:39+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचाने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये नुसरत भरूचा कट स्लीव ड्रेसमध्ये खूप ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)

नुसरत भरूचा बऱ्याचदा लूक्स आणि अभिनयामुळे चर्चेत येत असतात. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतीच नुसरत भरूचा छोरी चित्रपटात झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुसरत भरूचाला प्यार का पंचनामा २मधून खूप लोकप्रियता मिळाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनू के टीटू की स्वीटीमधील नुसरतच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर नुसरत भरुचाचे ३.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)