प्रत्येकवेळी रेखा सोबत दिसणारी 'ती' महिला कोण ? अमिताभ बच्चन यांच्यासारखाच करते पहेराव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:20 AM2021-10-13T11:20:01+5:302021-10-13T11:28:16+5:30

पन्नास वर्षांच्या करियरमध्ये त्यांनी जवळपास १८० चित्रपटात काम केले आहे. ​रेखा यांनी ६०च्या दशकात आपल्या सिनेकरियरला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.

ेखा कोणाच्या नावाने सिंदूर लावते हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात.

ेखाची सेक्रेटरी फरजानामुळे सुद्धा लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते.

ेखा आणि फरजाना यांच्यामध्ये कोणते नाते आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक होते.

फरजाना गेल्या ३५ वर्षांपासून रेखा यांच्यासोबत आहे.

ोहनदीप नावाच्या पत्रकाराने त्यांच्या पुस्तकामध्ये रेखा यांची सेक्रेटरी फरजानाबद्दल बरेच काही लिहिले आहे.

या पुस्तकानुसार रेखाचे तिची सेक्रेटरी फरजानासोबत खूप जवळचे नाते आहे.

फरजाना नेहमी पुरुषांसारखे कपडे परिधान करत असते.

ोहनदीपने त्यांच्या पुस्तकामध्ये रेखा यांच्या बेडरू़मबद्दल अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत.

​त्यांनी लिहिले आहे की रेखा यांच्या बेडरूममध्ये कोणालाही जाण्याची परवानगी नाही.

परंतु फरजानाला त्यांच्या रूममध्ये येण्या-जाण्याची पूर्ण मुभा आहे.