Year Ender 2019 : यंदाच्या वर्षी 'या' सेलिब्रिटींच्या जुळणार रेशीमगाठी !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 04:57 PM2019-12-30T16:57:33+5:302019-12-30T17:45:46+5:30

२०१९ हे वर्ष खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात घडामोडींचं वर्ष ठरलं. सेलिब्रिटी जोड्यांसाठी हे पर्व खास होतं. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या काही सेलिब्रिटी जोड्यांनी यंदाच्याच वर्षी त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करत या नात्याचा जाहीरपणे स्वीकार केला. चला तर मग, नजर टाकूया अशाच काही जोड्यांवर...

रणबीर कपूर - आलिया भट्ट

टायगर श्रॉफ - दिशा पटानी

वरुण धवन - नताशा दलाल

अर्जुन कपूर- मलायका अरोरा

अरबाज खान - जॉर्जिया एंड्रियानी

सिद्धार्थ मल्‍होत्रा - कियारा अडवाणी

श्रद्धा कपूर - रोहन

अर्जुन रामपाल- गॅब्रिएला डेमेट्रीडेस

फरहान अख्तर- शिबानी दांडेकर

सुश्मिता सेन- रोहमन शॉल

क्रिती खरबंदा- पुलकीत सम्राट