पाहा लॉकडाऊनमध्ये बॉलिवूडचे हे चित्रपट आणि कुटुंबासोबत खळखळून हसा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 08:00 AM2020-04-05T08:00:00+5:302020-04-05T08:00:02+5:30

अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल यांची मुख्य भूमिका असलेला हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी.

रोहित शेट्टीच्या गोलमाल सिरीजमधील सगळेच चित्रपट

मुन्नाभाई एमबीबीएस आणि लगे रहो मुन्नाभाई

संजय दत्त, अर्शद वारसी, रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला धमाल

रिचा चड्डा, अली फजल यांची मुख्य भूमिका असलेला फुकरे

आमिर खान आणि अनुष्का शर्माचा पी.के.

अक्षय कुमारचा जॉनी एलएलबी २

अक्षय कुमारच्या हाऊसफुल सिरीजमधील सगळेच चित्रपट