या सेलिब्रिटींनीही कमी वयात गमावली होती त्यांची व्हर्जिनिटी,नाव पाहून बसेल धक्का !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 03:58 PM2020-04-15T15:58:22+5:302020-04-15T16:15:29+5:30

सनीप्रमाणेच हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी आपल्या व्हर्जिनिटीवर बिनधास्तपणे बोलले आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या सेलिब्रिटींनी वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच पहिल्यांदा सेक्स केला होता.

सनीने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवले होते. याविषयी एका मुलाखतीत सनीने सांगितले होते.

रणबीरने त्याच्या या मुलाखतीत सांगितले होते की, त्याने वयाच्या पंधराव्या वर्षीच व्हर्जिनिटी गमावली होती.

वयाच्या 12व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावली होती. मी प्रेम किंवा वासना म्हणून शरीर संबंध प्रस्थापित केले नव्हते. जिज्ञासू वृत्तीमुळे मी व्हर्जिनिटी गमावली. रणवीरने असेही सांगितले होते, की त्यादरम्याने त्याने कंडोमचा वापर केला होता.

शिल्पा शेट्टी बॉलिवूडची हॉट बेबी शिल्पा शेट्टीनेसुद्धा बिग ब्रदर या रिएलिटी शोमध्ये कन्फेस केले होते.

किमसोबत पहिल्यांदा सेक्स करणारा तरुण टी.जे. जॅक्सन होता.मॅगन फॉक्स मॅगनने एका मुलाखतीत ही गोष्ट जगजाहीर केले होते, की तिने वयाच्या सतराव्या वर्षी सेक्स केला होता.

जॉनी डेप हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपने खुलासा केला होता की, त्याने वयाच्या तेराव्या वर्षी पहिल्यांदा सेक्स केला होता. त्याने कारमध्ये सेक्स केला होता.

ब्रिटनी स्पीअर हॉलीवुड प्रसिद्ध गायिका ब्रिटनी स्पीअर हिने वयाच्या 14 वर्षीय सेक्स केला होता. एका 18 वर्षीय बासकेट बॉल खेळाडूसोबत तिचे प्रेमप्रकरण सुरू झाले होते.

हॅरी पॉटर या सिनेमाचा हीरो डेनियल रेडक्लिफने वयाच्या सोळाव्या वर्षी आपली वर्जिनिटी गमावली होती.

अँजेलिना जोली हॉलिवूडमधील मादक अभिनेत्री अँजेलिना जोलीने वयाच्या चौदाव्या वर्षी स्वतःची वर्जिनिटी गमावली होती. तिने बॉयफ्रेंडसोबत पहिल्यांदा सेक्स केला होता.

पेरिस हिल्टन पेरिसनेसुद्धा वयाच्या पंधराव्या वर्षी स्वतःचे कौमार्य गमावले होते. विशेष म्हणजे पेरिसने त्या व्यक्तिचे नाव कधीच जगापासून लपवले नाही. रँडी स्पेलिंगबरोबर पेरिसचे पहिल्यांदा शारीरिक संबंध जुळले होते.