धर्मेंद्र यांच्यापासून टायगरपर्यंत या कलाकारांची खरी नावे वाचून बसेल धक्का, अनेकांनी बदलली आहेत नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 11:55 AM2020-06-13T11:55:33+5:302020-06-13T12:19:04+5:30

बॉबी देओलचे खरे नाव विजय सिंग देओल आहे.

धर्मेंद्र यांचे खरे नाव धर्म सिंग देओल आहे.

जॅकी श्रॉफचे नाव जय किशन असून इंडस्ट्रीत येण्याआधीच त्याने नाव बदलले.

जितेंद्रचे खरे नाव रवी कपूर असे आहे.

कियारा अडवाणीचे खरे नाव आलिया आहे. पण इंडस्ट्रीत आलिया भट नावाची अभिनेत्री असल्याने तिने तिचे नाव बदलले.

रजनिकांत यांचे खरे नाव शिवाजी राव गायकवाड आहे.

रणवीर सिंगचे नाव रणवीर सिंग भवनानी असले तरी तो फक्त रणवीर सिंग इतकेच नाव लावतो.

रेखा यांचे खरे नाव भानुरेखा गणेशन आहे.

सनीचे खरे नाव अजय सिंग देओल असे आहे.

टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ आहे. त्याला लहानपणापासून चावायची सवय असल्याने त्याच्या कुटुंबातील लोकांनी त्याचे नाव टायगर असे ठेवले.