IN PICS : अनन्या पांडे असं करतेय ख्रिसमसचं सेलिब्रेशन, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 08:00 PM2020-12-25T20:00:00+5:302020-12-25T20:00:03+5:30

अभिनेत्री अनन्या पांडे सध्या ख्रिसमस सेलिब्रेशन करताना दिसतेय. (Photo Instagram)

ख्रिसमस सेलिब्रेशन करतानाचे तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

अनन्याने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. (Photo Instagram)

अनन्याने दुसरा सिनेमा 'पती, पत्नी और वो' साकारलेल्या भूमिकेचे कौतूक झाले होते. (Photo Instagram)

अनन्या पांडेचा जन्म 30 ऑक्टोबर 1998 साली मुंबई झाला होता. (Photo Instagram)

सोशल मीडियावर अनन्याला प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

काही दिवसांपूर्वीच तिचा 'खाली-पीली' सिनेमा रिलीज झाला आहे. (Photo Instagram)

खाली-पीलीनंतर अनन्या शकुन बत्राच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)