रणवीरच्या बहिणीपुढे 'मस्तानी'ही फेल; पाहा दीपिकाच्या नणंदेचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 12:22 PM2021-09-15T12:22:27+5:302021-09-15T12:31:13+5:30

Ranveer singhs sister : सध्या सोशल मीडियावर रणवीरच्या बहिणीची म्हणजेच रितिका भवनानीची चर्चा होत आहे.

कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही कायम चर्चेत राहणारी जोडी म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण.

उत्तम अभिनयाच्या जोरावर या दोन्ही कलाकारांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे ते कायचम चाहत्यांमध्ये चर्चिले जातात.

चित्रपटांप्रमाणेच या जोडीच्या कुटुंबियांचीही सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते. यात अनेकदा रणवीरच्या कुटुंबीयांविषयी जाणून घेण्याचा चाहत्यांचा सर्वाधिक प्रयत्न असतो.

यामध्येच सध्या सोशल मीडियावर रणवीरच्या बहिणीची म्हणजेच रितिका भवनानीची चर्चा होत आहे.

रणवीरच्या लग्नावेळी रितिकाला स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हापासून तिच्याविषयी जाणून घेण्यास चाहते उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं.

रणवीरची थोरली बहिणी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण इतकीच सुंदर आहे.

रितिका भवनानी स्वत: कायमच लाइमलाइटपासून दूर ठेवत असते.

रितिका भवनानी स्वत: कायमच लाइमलाइटपासून दूर ठेवत असते.

रणवीर रितिकाला प्रेमाने छोटी माँ अशी हाक मारतो.

Read in English