Birthday Special: आलिशान घरात राहते कियारा आडवाणी, घर पाहून तुम्हीही म्हणाल अतिसुंदर, अमेझिंग !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 02:56 PM2021-07-31T14:56:41+5:302021-07-31T15:02:08+5:30

प्रत्येक सेलिब्रिटी मुंबईत आलिशान घरात राहतात. आपल्या अदाकारीने स्वतःला सिद्ध करणारी कियाराचे घरही आलिशान आहे. कियाराच्या वाढदिवसानिमित्त पाहूया तिच्या घराची खास झलक.

कियारा आडवाणीच्या सौंदर्याचे आज लाखों दिवाने आहेत.

आपल्या अदाकारीने स्वतःला सिद्ध करणारी कियाराचे घरही आलिशान आहे.

केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातसुद्धा कियारा एखाद्या राजकुमारीसारखे आयुष्य जगते.

आलिशान घरावरुन तिचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल.

कियाराचे घर तर अतिशय आलिशान आहे. तिचे घर पाहून सा-यांचे डोळे दिपून जातील.

घराच्या भिंतीवरही काही सुंदर पेटिंग्स लावल्याचे पाहायला मिळेल.

घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी कियाराने बरीच मेहनत घेतली आहे.

कुणाचंही लक्ष आकर्षित करेल अशा सजावटीच्या वस्तू तिच्या घरात पाहायला मिळतील.

हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल