Birthday Special: Do you know about Bollywood's 'Controversi Queen' kangana ranaut
Birthday Special : बॉलिवूडची 'काँट्रोवर्सी क्वीन' कंगणाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 11:28 AM2020-03-23T11:28:56+5:302020-03-23T11:44:54+5:30Join usJoin usNext कंगना रणौत आज (२३ मार्च) कंगना रणौतचा वाढदिवस आहे. कंगना फॅशनेबल सेलिब्रिटींपैकी एक आहे 'गँगस्टर' या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कंगनाने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंगनाला ३ नॅशनल फिल्म अवाॅर्ड आणि चार फिल्मफेअर अवाॅर्ड मिळाले आहेत. कंगनाला २०२० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काही दिवसापूर्वी कंगना आणि हृतिकच्या अफेरच्या चर्चेला उधाण आलं होत. कंगना लवकरच 'थलायवी' या चित्रपटात दिसणार आहे. कंगनाचा नुकताच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित 'मणिकर्णिका' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. कंगना 'तेजस','धाकड' ,'इमली' यांसारख्या चित्रपटात झळकणार आहे कंगनाने 'वो लम्हे', ,लाईफ इन अ मेट्रो', 'फॅशन, तनू वेड्स मनू','तनू वेड्स मनू रिटर्न', 'रंगून', 'क्वीन', 'अशा अनेक चित्रपटांत काम केले आहेटॅग्स :बॉलिवूडकंगना राणौतbollywoodKangana Ranaut