भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह तिच्या आईसह पोहोचली देवदर्शनला, पूजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 05:28 PM2022-01-19T17:28:55+5:302022-01-19T17:28:55+5:30

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह तिची आई नीलिमा सिंहसोबत काशी विश्वनाथ धामला पोहोचली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अक्षरा सिंह तिच्या आईसोबत शिव मंदिरात पूजा करण्यासाठी पोहोचली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोमध्ये अक्षरा सिंह आणि तिची आई नीलिमा पूजा करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

अक्षराने तिचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटो शेअर करताना अक्षराने लिहिले की नमः पार्वती पताय.. हर हर महादेव. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये अक्षरा सिंह कपाळावर चंदनाचा टिळा लावलेला दिसतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अक्षरा सिंह मंदिराबाहेर चाहत्यांनाही भेटली आणि यावेळी ती पोलिसांसोबत पोज देतानाही दिसली. (फोटो: इंस्टाग्राम)