अभिनेत्री अक्षरा सिंगने शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 06:43 PM2022-01-25T18:43:11+5:302022-01-25T18:43:11+5:30

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने नुकतेच तिचे नवीन फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

अक्षराने ब्लॅक स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये बेडवर झोपून अनेक पोज दिल्या. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्रीने यावर मॅचिंग इयररिंग्स घातले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतोय. (फोटो: इंस्टाग्राम)

अक्षरा सिंह नुकतीच 'बिग बॉस ओटीटी'मध्येही दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)