PHOTOS: अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाचे फोटो बघून फुटेल तुम्हाला घाम, पूलमध्ये दिसली ग्लॅमरस अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 05:27 PM2021-03-24T17:27:01+5:302021-03-24T17:32:14+5:30

आपली फॅशन जगतातली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी गॅब्रिएला दक्षिण आफ्रिकेहून मुंबईला आली होती. (Photo Instagram)

गॅब्रिएला डेमेट्रिएड्स फॅशन डिझायनर बनायचे होते. (Photo Instagram)

गॅब्रिएला सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस आणि हॉट फोटो शेअर करत असते.(Photo Instagram)

गॅब्रिएला आणि अर्जुन २०१८ पासून एकमेकांना डेट करत आहे.(Photo Instagram)

गॅब्रिएला अर्जुन राजपालच्या मुलाची आई आहे. गेल्यावर्षी तिने अर्जुनच्या बाळाला जन्म दिला.(Photo Instagram)

ग्रॅब्रिएला फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे, नित्यनियमाने योग करत ती स्वतःला मेंटेन ठेवते. (Photo Instagram)

गॅब्रिएला हिला २०१७ मध्ये FHM मासिकाकडून जगातल्या पहिल्या 100 सेक्सी महिलांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.(Photo Instagram)