अरबाजच्या कथित गर्लफ्रेन्डने लावला हॉटनेसचा तडका, फोटो पाहून चाहते घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 03:14 PM2019-01-12T15:14:50+5:302019-01-12T15:25:40+5:30

येलो मेहराचे हॉट फोटो सध्या इन्स्टाग्रामवर चांगलेच चर्चेत आहेत.

येलो अरबाज खानसोबत डेटिंग करत असल्याची चर्चा झाली होती. दोघांनी सोशल मीडियात त्यांचे खास फोटो शेअर केले होते.

या फोटोंवरुन दोघेही आनंदात असल्याचे दिसले होते.

पण सध्या ती तिच्या बिकीनी फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

अरबाज खान मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर येलो मेहराला डेट करत होता.

आता असं बोललं जात आहे की, दोघेही एकमेकांना डेट करत नाहीयेत.

पण तरिही ती तिच्या हॉट फोटोजमुळे नेहमीच चर्चेत असते.