अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीने शेअर केले लेटेस्ट फोटो, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 04:28 PM2021-05-01T16:28:49+5:302021-05-01T16:28:49+5:30

नुकतेच जॉर्जिया अँड्रियानी हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यात जॉर्जिया ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे.

जॉर्जिया अँड्रियानीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जॉर्जिया सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक तर कधी ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर करत असते.

जॉर्जिया अँड्रियानी एक इटालियन मॉडेल, अभिनेत्री आणि डान्सर आहे. जॉर्जिया आपल्या पर्सनल लाइफमुळे नेहमी चर्चेत राहते.

जॉर्जिया २०१८ मध्ये खूप चर्चेत आली होती जेव्हा तिने तिचा लाइफ पार्टनर आणि अभिनेता अरबाज खान सोबत फोटो क्लिक केले होते.

मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान आणि जॉर्जिया यांचे रिलेशनशीप चर्चेत आले होते.

जॉर्जिया अँड्रियानीने आपले बालपण आणि तारूण्य लंडन आणि इटलीत व्यतित केले आहे.

जॉर्जियाचे इंस्टाग्रामवर ४ लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.