PHOTOS :समुद्र किनारी ग्लॅमरस अंदाजात पोज देताना दिसली अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी, लेटेस्ट फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 12:30 PM2020-12-25T12:30:49+5:302020-12-25T12:31:23+5:30

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. (Photo Instagram)

नुकतीच अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानी तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये जॉर्जिया अँड्रियानी समुद्राच्या किनाऱ्यावर ग्लॅमरस अंदाजात पोज देताना दिसते आहे. (Photo Instagram)

अरबाजसोबत असलेल्या नात्यामुळे जॉर्जिया गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच चर्चेत आहे. (Photo Instagram)

जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. (Photo Instagram)

जॉर्जिया लवकरच 'वेलकम टू बजरंगपूर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर ती खूप सक्रिय आहे. (Photo Instagram)