मुलीच्या जन्मानंतर व्हायरल होताहेत विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे रोमँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 11:23 AM2021-01-12T11:23:18+5:302021-01-12T11:23:18+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने सोमवारी मुलीला जन्म दिला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर ही गुड न्यूज ऐकल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना सांगितली. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुष्का शर्माचे प्रेग्नेंसीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

स्लिमसूटमधील बेबी बंप फ्लॉन्ट करणारा अनुष्काचा फोटोची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूडपासून क्रिकेट आणि अनुष्का-विराटचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर विराटने सांगितले की, अनुष्का आणि बाळ दोघेही स्वास्थ चांगले आहे.(फोटो: इंस्टाग्राम)