अनुष्का शर्माने नियोन ग्रीन स्विमसूटमधील फोटो केले शेअर, पूलमध्ये दिसली ग्लॅमरस अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 07:19 PM2021-11-16T19:19:33+5:302021-11-16T19:19:33+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने पुन्हा एकदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुष्का शर्मा सध्या फोटोमध्ये नियोन ग्रीन स्विमसूटमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुष्का शर्माचे पूल फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

काही तासातच अनुष्का शर्माच्या या फोटोंवर जवळपास १.४ मिलियन लाइक्स मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

अनुष्काच्या या फोटोवर नवरा विराट कोहलीने कमेंटमध्ये स्माइलिंग इमोजी शेअर केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर अनुष्काचे ५४.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)