PHOTOS: अनन्या पांडेच्या स्टायलिश फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल, पाहा तिचा नवा लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 03:02 PM2021-05-10T15:02:43+5:302021-05-10T15:02:43+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

अनन्या पांडे सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक तर कधी तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत येते.(Photo Instagram)

अनन्याने करण जोहरचा चित्रपट स्टुडंट ऑफ द इयर २मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)

अनन्या त्यानंतर पति पत्नी और वो, खाली पीली चित्रपटात झळकली आहे. (Photo Instagram)

अनन्या पांडे लवकरच विजय देवरकोंडासोबत लाइगर चित्रपटात दिसणार आहे. (Photo Instagram)

अनन्या पांडेचे इंस्टाग्रामवर १६.३ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

अनन्या चित्रपटसृष्टीत येण्याआधीपासूनच तिच्या सौंदर्याची चर्चा रंगली होती. (Photo Instagram)

बॉलिवूडचे म्हणाल तर येत्या काळात दीपिका पादुकोण व सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत एका सिनेमात ती झळकणार आहे. (Photo Instagram)