PICS: परी हूँ मैं.. अनन्या पांडेनं केलं ग्लॅमरस फोटोशूट, कॅमेरासमोर दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 06:51 PM2022-09-29T18:51:49+5:302022-09-29T18:53:06+5:30

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

अलीकडेच अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये अनन्या ट्रेडिशनल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोशूटदरम्यान अनन्या पांडे एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनन्या पांडेचे हे लेटेस्ट फोटो चाहत्यांना खूप आवडतात. (फोटो: इंस्टाग्राम)

अनन्याच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाईक्स आणि कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)