अनन्या पांडेनं रखरखत्या उन्हात केलं फोटोशूट, स्टायलिश पोझमधील शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 02:43 PM2021-03-09T14:43:45+5:302021-03-09T14:43:45+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने बाल्कनीत बसून ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नुकतेच अनन्या पांडेने इंस्टाग्रामवर बाल्कनीत रखरखत्या उन्हात फोटोशूट केले आहे, तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अनन्या पांडे लवकरच विजय देवरकोंडासोबत लाइगर चित्रपटात दिसणार आहे.

अनन्या पांडे सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येते.

अनन्या पांडे अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे.

अनन्याने करण जोहरचा चित्रपट स्टुडंट ऑफ द इयर २मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

अनन्या त्यानंतर पति पत्नी और वो, खाली पीली चित्रपटात झळकली आहे.

अनन्या पांडेचे इंस्टाग्रामवर १६.३ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.