अनन्या पांडेने ट्रान्सपरेंट ड्रेसमधील फोटो केले शेअर, तिच्या लूकची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 05:56 PM2022-05-27T17:56:25+5:302022-05-27T17:56:25+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच सोशल मी़डियावर फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

अनन्या पांडेने नुकतेच करण जोहरच्या बर्थडे पार्टीत स्टायलिश ट्रान्सपरेंट ड्रेस परिधान केला होता. (फोटो इंस्टाग्राम)

अनन्या पांडेच्या या लूकची तुलना अमेरिकम मॉडेल केंडल जेनरसोबत केली जात आहे. (फोटो इंस्टाग्राम)

केंडल जेनरबद्दल सांगायचे तर तिने मेट गाला २०२१मध्ये सिल्व्हर रंगाचा गाउन परिधान केला होता.(फोटो इंस्टाग्राम)

करण जोहरच्या ५०व्या बर्थडे पार्टीला बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. (फोटो इंस्टाग्राम)

अनन्या पांडे लवकरच लायगर चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)