PHOTOS: अमृता रावने 7 वर्षे डेट केल्यानंतर केलं आरजे अनमोलशी लग्न, लवकरच देणार आहे गुड न्यूज!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 04:41 PM2020-10-13T16:41:07+5:302020-10-13T16:41:07+5:30

अभिनेत्री करिना कपूर आणि अनुष्का शर्मानंतर अमृता रावही आई होणार आहे. (Photo Instagram)

अमृताचा बेबी बम्पचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे.(Photo Instagram)

अमृता व तिचा पती आर जे अनमोल खारमधील एका क्लिनिक बाहेर दिसलेत.(Photo Instagram)

अमृताने प्रेग्नंसीची गोष्ट तिने खासगी ठेवली आहे. (Photo Instagram)

याबाबत अमृता आणि पती अनमोल यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. (Photo Instagram)

2016मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले. लग्नापूर्वी अमृता व अनमोल 7 वर्षे डेटींग करत होते. (Photo Instagram)

अमृता व अनमोलची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली होती. (Photo Instagram)

अमृता राव बॉलिवूडमध्ये आली. पण तिची इमेज 'गर्ल - नेक्स्ट -डोर' अशीच बनून राहिली. शाहिद व अमृता राव या दोघांचा ‘विवाह’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. (Photo Instagram)