अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी केले कतरीना कैफचे कन्यादान, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 01:24 PM2020-06-14T13:24:07+5:302020-06-14T13:33:51+5:30

सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन हे दोघे कतरीना कैफचे कन्यादान करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन हे दोघे कतरीना कैफचे कन्यादान करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. कतरीना कैफच्या या लग्नाचा थाट काही वेगळाच आहेच.

आता कतरीनाचे लग्न कसे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे रिअल लग्न नाही तर एका जाहिरातीच्या शूटींगचे हे फोटो आहेत.

या जाहिरात अमिताभ व जया यांनी कतरीनाच्या आईवडिलांची भूमिका पार पाडली आहे.

सोशल मीडियावर या शूटचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये अमिताभ व जया थिरकताना दिसत आहेत.

या फोटोत साऊथ सुपरस्टार नागार्जून आणि शिवराज कुमर आणि तामिह सिनेमाचा लेजेंड्री अ‍ॅक्टर शिवाजी गणेशन यांचा मुलगा प्रभुदेवाही दिसतोय.

एका फोटोत कतरिनाही अमिताभ व जया सोबत थिरकताना दिसतेय.

शूटींग स्थळी वधूच्या पोशाखात कतरीनाचा पत्त्यांचा डावही रंगला आहे.

या फोटोंना चाहत्यांची प्रचंड पसंती मिळतेय.