सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींना टक्कर देते अमिताभ बच्चन यांची नात, पाहा नव्या नवेलीचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 06:00 PM2020-12-25T18:00:00+5:302020-12-25T18:00:02+5:30

अमिताभ बच्चन यांची नात नव्याने तिची आजी जया बच्चन यांच्यासोबत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

नव्या नवेली ही अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेताची मोठी मुलगी आहे.

नव्याचे वडील निखिल नंदा हे राज कपूर यांचे नातू आहेत.

नव्या दिसायला खूपच सुंदर असून तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

नव्याचे अनेक फॅन पेज असून या फॅन पेजवर आपल्याला तिचे फोटो पाहायला मिळतात.

नव्याने नुकतेच तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट लोकांसाठी ओपन केले असून तिचे फोटो आता सगळ्यांनाच पाहायला मिळणार आहेत.

नव्या बच्चन कुटुंबियांतील सगळ्यांचीच प्रचंड लाडकी असून तिचा मामा अभिषेकसोबत तर ती नेहमीच फोटो शेअर करत असते.

नवेलीच्या अकाऊंटला 88 हजार लोक फॉलो करतात.