वयाच्या ४५ व्या वर्षीदेखील अभिनेत्री अमिषा पटेलने बोल्डनेसच्या सर्व हद्द केल्या पार, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 04:28 PM2021-09-29T16:28:54+5:302021-09-29T16:28:54+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो इंस्टाग्राम)

अमिषा पटेल चित्रपटांपासून दूर आहे मात्र सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत राहते. (फोटो इंस्टाग्राम)

अमिषा पटेलने बॉलिवूडमध्ये कहो ना प्यार हैंमधून पदार्पण केले होते. (फोटो इंस्टाग्राम)

या चित्रपटातील अमिषा पटेलच्या कामाला खूप पसंती मिळाली होती. या चित्रपटात अमिषासोबत अभिनेता हृतिक रोशन मुख्य भूमिकेत होता. (फोटो इंस्टाग्राम)

आपल्या फिटनेसच्या बाबतीत अमिषा पटेल खूप जागरूक असते. (फोटो इंस्टाग्राम)

अमिषा पटेलचे फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण जात आहे. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर अमिषा पटेलचे ३.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)