मलायका अरोराच्या या हॉट अदांवर आहेत सगळे फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 05:48 PM2019-03-30T17:48:35+5:302019-03-30T18:12:32+5:30

मलायका अरोरा सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे.

मलायका अरोराने काही महिन्यांपूर्वी अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला. अरबाज आणि तिच्या लग्नाला अनेक वर्षं झाली असून त्यांना एक मुलगा आहे.

मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर नात्यात असल्याचे गेल्या कित्येक दिवसांपासून म्हटले जाते.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एप्रिलमध्ये लग्न करणार अशा देखील चर्चा आहेत.

मलायका अरोरा तिच्या हॉट अंदाजामुळे ओळखली जाते.

मलायका अरोरा तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच हॉट फोटो पोस्ट करत असते.