आलिया भटने शेअर केला ब्लॅक ड्रेसमधला ग्लॅमरस फोटो, फोटोवर होतोय कमेंट्स आणि लाईक्स वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 11:52 AM2020-12-18T11:52:15+5:302020-12-18T11:52:15+5:30

आलिया भटने अलिकडेच तिचा ब्लॅक रंगाच्या ड्रेसमधला ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Photo Instagram)

आलियाच्या या फोटोला सोशल मीडियावर पसंती मिळते आहे. (Photo Instagram)

आलियाने या फोटोला 'कॅजुअली फ्लेक्सिंग' असे कॅप्शन दिले आहे. (Photo Instagram)

आलिया रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मस्त्र' सिनेमात झळकणार आहे. यात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉयसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.(Photo Instagram)

याशिवाय 'गली बॉय'नंतर रणवीर सिंगसोबत पुन्हा एकदा ती स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला २०२१मध्ये सुरूवात केली जाणार आहे. (Photo Instagram)

आलिया एस.एस. राजामौली यांच्या 'आरआरआर' सिनेमात सुद्धा झळकणार आहे. (Photo Instagram)

आलिया भटला इन्स्टाग्रामवर जवळपास 50.5 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)