अजय देवगण आणि काजोलची लाडकी लेक न्यासाचे पहा क्युट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 06:05 PM2020-04-21T18:05:32+5:302020-04-21T18:05:32+5:30

नुकतेच अभिनेता अजय देवगणने सोशल मीडियावर त्याची लाडकी लेक न्यासाला 17व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अजय देवगणच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सध्या न्यासा तिच्या शिक्षणासाठी परदेशात आहे.

नुकतेच अजय देवगणने अफवांना पूर्णविराम करत ट्विट केले होते. काजोल व न्यासाला कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरविण्यात आली होती.

न्यासा अजय देवगण व काजोलची पहिली मुलगी आहे.

न्यासा सिनेमात काम करणार की नाही हे अद्याप माहित नाही.