प्रेग्नेंसीच्या एक महिन्यानंतर नताशा स्टँकोव्हिचने शेअर केले फोटो, दिसतेय खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 06:40 PM2020-09-02T18:40:50+5:302020-09-02T18:40:50+5:30

क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिचने सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर नताशा स्टँकोव्हिचचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बाळाच्या जन्मानंतर काही दिवसांनी नताशा स्टँकोव्हिचने हे फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटोशूट चाहत्यांना खूप भावले आहे.

नताशा स्टँकोव्हिचने स्वतःची फिगर खूप चांगली मेटेंन केली आहे.

सध्या नताशा या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

हार्दिक पांड्या सध्या आयपीएलसाठी दुबईत आहे.

नताशाच्या बेबीबंपसोबतच्या फोटोंनादेखील खूप लाइक्स मिळाले होते.