मिलिंद सोमणनंतर आता ही बॉलिवूड अभिनेत्री चर्चेत, सोशल मीडियावर घालतेय धुमाकुळ
Published: November 19, 2020 01:42 PM | Updated: November 19, 2020 01:46 PM
आपल्या बोल्ड आणि बिनधास्त तसेच आपला अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी वेड लावणारी अभिनेत्री अॅमी जॅक्सन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अॅमीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटोत अॅमी टॉपलेस दिसत आहे.