PHOTOS: अदा शर्माने शेअर केलं लेटेस्ट ग्लॅमरस फोटो, फॅन्स झाले क्रेझी !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 05:14 PM2021-01-11T17:14:05+5:302021-01-11T17:20:43+5:30

अदा शर्मा बॉलिवूडची अभिनेत्री आहे जी हिंदी चित्रपटांशिवाय तेलगू आणि कन्नड चित्रपटात झळकली आहे. (Photo Instagram)

अदा शर्माचा जन्म ११ मे १९८९ साली मुंबईत झाला होता.(Photo Instagram)

अदा शर्माने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरूवात विक्रम भटचा चित्रपट १९२०मधून केली होती. (Photo Instagram)

यानंतर 'हम है राही यार के' आणि हंसी तो फंसी या सिनेमतही तिने भूमिका साकारल्या. मात्र या सिनेमांना फारसं यश मिळालं नाही. (Photo Instagram)

अलीकडेच अदाने तिचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

अदा शर्माचे इन्स्टाग्रामवर ५ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

अदा शर्मा 'कमांडो 4' आणि वेब सीरिज 'द हॉलिडे' च्या दुसर्‍या सीझनमध्येही दिसणार आहे. (Photo Instagram)