अभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 12:26 PM2018-11-16T12:26:19+5:302018-11-16T12:32:00+5:30

श्रिया पिळगांवकर ही सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची एकुलती एक मुलगी असून तिने आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून 'एकुलती एक' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

श्रियाने 'फॅन' या चित्रपटात शाहरुख खानसोबत काम केले होते.

'मिर्झापूर' या वेबसीरिजमध्ये श्रिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'मिर्झापूर' या वेबसीरिजमध्ये श्रिया अली फझलसोबत दिसणार आहे.

'मिर्झापूर' या वेबसीरिजमध्ये गँगस्टर ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून या वेबसिरिजचे सगळे चित्रीकरण हे वाराणसीमध्ये झाले आहे.