मौनी रॉयने शेअर केले साडीतील स्टायलिश फोटो, दिसली झक्कास!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 11:15 AM2021-02-03T11:15:49+5:302021-02-03T11:15:49+5:30

मौनी रॉयचे ट्रेडिशनल फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये मौनी रॉय खूप ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉय नेहमी व्हॅकेशन फोटोंमुळे चर्चेत येत असते.(फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉयचा स्टायलिश अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर जवळपास १५.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)

मौनी रॉय लवकरच ब्रह्मास्त्रमध्ये झळकणार आहे.(फोटो: इंस्टाग्राम)