PHOTOS: अंकिता लोखंडेने शेअर केले ट्रेडिशनल लूकमध्ये फोटोशूट, पाहा स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 07:00 AM2020-11-20T07:00:00+5:302020-11-20T07:00:02+5:30

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचे ट्रेडिशनल लूकमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहेत. (Photo Instagram)

अंकिता लोखंडे अनेकदा ट्रेडिशनल लूकमधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (Photo Instagram)

दिवाळीनिमित्त अंकिताने तिचा प्रियकर विक्की जैनसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

अंकिता लोखंडेला पवित्र रिश्तामधून लोकप्रियता मिळाली होती. (Photo Instagram)

अंकिता लोखंडेचा जन्म १९ डिसेंबर, १९८४ला मध्यप्रदेश इंदौरमध्ये झाला होता. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये अंकिताने मणिकर्णिकामधून पदार्पण केले होते. (Photo Instagram)

कंगना राणौतसोबत अंकिताच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली होती. (Photo Instagram)

अंकिता लोखंडेला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. (Photo Instagram)