'आश्रम' सीरीजमध्ये पम्मी पहलवानची भूमिका साकारणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 07:00 AM2021-12-04T07:00:00+5:302021-12-04T07:00:01+5:30

लय भारी चित्रपटातून आदिती पोहनकरने तिच्या करिअरची सुरुवात केली आणि तिच्या त्या पहिल्याच ‘डेब्यु’ चित्रपटाची सगळीकडे चांगलीच चर्चा झाली. (PHOTO INSTAGRAM)

आदिती पोहनकरचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. (PHOTO INSTAGRAM)

आश्रम वेबसिरीजमध्ये अदितीने पम्मी पहलवानची दमदार भूमिका साकारली आहे. (PHOTO INSTAGRAM)

अदितीने साकारलेली पम्मी पहलवानची भूमिका चांगलीच हिट झाली. (PHOTO INSTAGRAM)

ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून मराठी पडद्यावर कमबॅक केले होते. (PHOTO INSTAGRAM)

'शी' या वेबसिरीजमुळे अदिती चांगलीच चर्चेत आली होती. (PHOTO INSTAGRAM)

आदितीने अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केलं आहे. (PHOTO INSTAGRAM)