हटके आणि हॅंडसम लूक हवाय? या हेअरस्टाइलने गर्दीतही ठराल आकर्षण!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 01:08 PM2018-11-20T13:08:57+5:302018-11-20T13:25:22+5:30

१) V-Shaped Neckline - आजच्या जनरेशनमध्ये ही हेअरस्टाइल चांगलीच लोकप्रिय आहे. याने तुम्हाल एक कूल आणि नॅच्युरल हेअरस्टाइल मिळेल. Source : menshairstyletrends

२) Textured Pomp + Shaved Line - ही एक बोल्ड आणि क्लासिक हेअरस्टाइल आहे आणि अनेक स्टार्स ही हेअरस्टाइल ठेवताना दिसतात. यात केसांना एक साइड लाइनचा लूक दिला जातो. Source : menshairstyletrends

३) Nape Shape - नेप शेक २०१८ मधील सर्वात जास्त ट्रेंडिंग स्टाइल आहे. ही इतर हेअरस्टाइल पेक्षा फार वेगळी आहे. Source : menshairstyletrends

४) Textured Crop + Disconnect - या हेअरस्टाइलने तुम्हाला सॉफ्ट आणि स्टायलिश लूक मिळेल. Source : menshairstyletrends

५) Step + Fade + Quiff - कूल लूकसाठी ही हेअरस्टाइल करता येऊ शकते. Source : menshairstyletrends

६) Double Side Part Haircut - या हेअरस्टाइलमध्ये तुम्ही डिेसेंट लूक मिळवू शकता. Source : menshairstyletrends

७) Short Haircut - दाट केस असलेल्या मुलांना शॉर्ट हेअर कट चांगलाच सूट होतो. Source : menshairstyletrends

८) Short Crop Haircut + Blunt Bangs - जर तुमचे केस दाट आणि स्ट्रेट आहे तर हा हेअर कट तुमच्या लूकमध्ये चार चांद लावेल. Source : menshairstyletrends

९) Mid Fade Haircut - फारच काही वेगळं तुम्हाला करण्याची आवड असेल तर ही हेअरस्टाइल तुम्ही नक्की ट्राय करु शकता. Source : menshairstyletrends

१०) Cool Short Haircut - क्लासिक पुरुषांसाठी ही हेअर स्टाइल फारच सूट होईल. याने त्यांना कूल लूक मिळेल. Source : menshairstyletrends

११) Messy Texture - जर तुम्ही स्वत:ला रफ अॅन्ड टफ मानत असाल तर ही स्टाइल तुमच्यासाठीच आहे. Source : menshairstyletrends

१२) Curly High And Tight - कुरळे केस असले की, स्टाइल करण्यासाठी सर्वात जास्त अडचण येते. अशात ही वर्क होऊ शकते. Source : menshairstyletrends

१३) Textured Quiff - ही हेअरस्टाइल २०१८ मध्ये सर्वात जास्त गाजली आहे. Source : menshairstyletrends

१४) Side Part Hairstyle - Source : menshairstyletrends

१५) Medium Length Messy Hair - ९० च्या काळातील जॉनी डेप आणि लिओनार्डो दी कॅप्रिओ यांची ही हेअर स्टाइल पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आहे. Source : menshairstyletrends