लाईव्ह न्यूज :

All Photos

₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित - Marathi News | Normal SIP of rs 5000 or Step Up SIP Which method can make you rich quickly See the math of profit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित

SIP Or Step Up SIP: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना, सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP). लहान बचतींनाही मोठ्या संपत्तीत रूपांतरित करण्याचा हा सर्वात पद्धतशीर आणि शिस्तबद्ध मार्ग आहे. ...

पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन? - Marathi News | Information on Pakistan's every move, played a major role in Operation Sindoor; Who is the new boss of 'RAW', Parag Jain? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?

पराग जैन यांची 'रॉ'च्या (RAW) नवीन प्रमुखपदी निवड झाली आहे. पराग जैन हे पंजाब कॅडरचे १९८९ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ...

मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल! - Marathi News | venus transit in taurus june 2025 these 8 zodiac signs will get prestige prosperity profit of shukra gochar vrishabh rashi june 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

जून महिन्याची सांगता आणि जुलै महिन्याची सुरुवात कोणत्या राशींना सर्वोत्तम सकारात्मक, यश-प्रगती-पैसा देणारी ठरू शकेल? जाणून घ्या... ...

IND vs ENG: एजबॅस्टन कसोटीत यशस्वी जैस्वालकडे इतिहास रचण्याची संधी; ५० वर्ष जुना विक्रम मोडणार? - Marathi News | Yashasvi Jaiswal On The Cusp Of History, Eyes 49-Year-Old Record In 2nd Test At Edgbaston | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एजबॅस्टन कसोटीत यशस्वी जैस्वालकडे इतिहास रचण्याची संधी; ५० वर्ष जुना विक्रम मोडणार?

Yashasvi Jaiswal, IND vs ENG: एजबॅस्टन कसोटीत यशस्वी जैस्वालकडे ५० वर्ष जुना विक्रम मोडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ...

लेक असावी तर अशी! शेफाली जरीवालाने वडिलांना दिलेलं हे खास वचन, वाचून तुम्हीही व्हाल भावुक - Marathi News | actress Shefali Jariwala kept this promise to her father despite the publicity | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लेक असावी तर अशी! शेफाली जरीवालाने वडिलांना दिलेलं हे खास वचन, वाचून तुम्हीही व्हाल भावुक

शेफाली जरीवाला ही फिल्मी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री. शेफालीने वयाच्या ४२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ...

Mosquito Drone: चीनने बनवला 'मच्छर ड्रोन', शत्रूवर ठेवतो बारीक लक्ष; एकाच वेळी मोठ्या संख्येने करू शकतो हल्ला - Marathi News | Mosquito Drone: China has developed a 'mosquito drone', keeping a close eye on the enemy; can attack in large numbers at the same time | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनने बनवला 'मच्छर ड्रोन', शत्रूवर ठेवतो बारीक लक्ष; एकाच वेळी मोठ्या संख्येने करू शकतो हल्ला

Chinese Mosquito Drone: संरक्षण विषयक क्षेत्रात चीनने आणखी एक यश मिळवलं आहे. चीनने आकाराने लहान असणारे आणि सीमेवर हेरगिरी करण्यासाठी महत्त्वाचे ठरतील, असे मच्छर ड्रोन बनवले आहेत. ते हल्लाही करू शकतात. ...

डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल? - Marathi News | Will Donald Trump win the Nobel, do you think? Which presidents have won the Nobel Prize before? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?

Donald Trump Nobel Peace Prize nominations: युक्रेन-रशिया युद्ध, भारत पाकिस्तान लष्करी संघर्ष आणि आता इराण इस्रायल संघर्ष. तिन्ही ठिकाणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करताना दिसले. कशासाठी तर नोबेल पुरस्कारासाठी? चर्चा जोरात सुरूये पण पुर ...