अहमदनगरमध्ये ऊस दराचा प्रश्न पेटला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 03:11 PM2017-11-15T15:11:53+5:302017-11-15T15:21:38+5:30

अहमदनगरमध्ये ऊस दराचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सरकारने ऊस दरात लक्ष घालावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (15 नोव्हेंबर) जाळपोळ करत आंदोलन केलं

आंदोलनकर्त्या शेतक-यांवर व शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर पोलिसांनी गोळीबार केला

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या

एक आंदोलनकर्ता शेतकरी जखमी झाला आहे