नेवासा येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त दीपोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 08:52 PM2017-12-25T20:52:23+5:302017-12-25T21:00:50+5:30

बालयोगी सदानंद महाराज आश्रम संस्थेच्या वतीने नेवासा येथे आयोजित श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याप्रसंगी भाविकांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. (छाया-सुहास पठाडे)