IPS Anjali Vishwakarma: खडतर मेहनत घेत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च पदावर पोहोचणाऱ्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या कहाण्या खूप प्रेरणादायी असतात. यापैकी काही जण तर आधीची लाखोंचं पॅकेस असलेली नोकरी सोडून मेहनत करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतात ...