गुरुवारी रात्री जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली असून, पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडळात तब्बल ७८ मिमी पाऊस झाला असून, महसूल प्रशासनाने या मंडळात अतिवृष्टी झाल्याचे जाहीर केले आहे़ असे असले तरी जिल्ह्यात सर्वदूर मोठा पाऊस झाला नसल्याने पेरण ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न रखडल्याने या प्रश्नी आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत तारांकीत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे़ ...
येथील बसस्थानकाच्या जागेमध्ये बसपोर्ट उभारले जाणार असून, त्यासाठी बसस्थानकाची जुनी इमारत पाडावी लागणार असल्याने तात्पुरत्या स्वरुपात याच जागेत एक शेड उभारण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने तयार केला असून, तो मंजुरीसाठी औरंगाबाद येथील महामंडळाच्या अधीक्ष ...
: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्याला ८५६ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून, दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेंतर्गत रक्कम भरण्यासाठी ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ...